कुरकुरीत मटार टिक्की | Matar Tikki | Matar Cutlet | Crispy Matar Potato Cutlet Recipe Marathi |
Matar cutlet recipe:-
साहित्य:- १/२ kg मटार, ४ उकडलेले बटाटे, ब्रेड क्रम, कोथींबीर, बारीक चिरलेलेकांदा,शिमला मिरची,गाजर, लसूण, हिरविमिर्ची,चिल्ली फिक्स, काळी मिरी पावडर, ओरिगानो, मीठ, तेल.
कृती:- मटार गरम पणित शीजऊन घ्यायचे चाळणीत कडून गार करायचे. मिक्सरच्या भांड्यात मटार,हिरवी मिरची,लसूण टाकून जाडसर वाटून घ्यायचे. एका मोठ्या भांड्यात मटार वाटण उकडलेले बटाटे टाकून मिक्स करायचं, कोथिंबीर, ब्रेड क्रम, बारीक चिरलेला कांदा गाजर,शिमला मिरची,चीली फ्लिक्स, काळी मिरी पावडर, ओरीगानो, चवीनुसार मीठ टाकून मिक्स करायचं. त्याचे गोल टिक्की करून घ्यायचे. एका वाटीत १ चमचा कॉर्न फ्लोअर घेऊन त्याच्यात पाणी मिक्स करून पेस्ट तयार करायची ह्या पेस्ट मध्ये मटार कटलेट बुडून त्याला ब्रेड क्रम ची कोटींग करायची. गरम तेलात तळून घ्यायचे. टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणी सोबत वाढावे.
#viral
#goviral
#ytshorts
#recipe
#cooking
#foodie
#homemade
#short
#shortvideo
#viral video
#viralshort
#treanding
#trendingshorts
#trendingvideo
#yt
#ytshorts
#ytvideo
#food
#recipevideo
#loverecipe
#cookingvideo
#cooking channel
#ilovecooking
#cookingathome
#healthyfood
#healthyrecipes
#healthycooking
#matar पॅटीस recipe
#matar tikki recipe
#matar cutlet recipe
#subscribe
#ytsubscribe
#महाराष्ट्रीयन
#youtubevideo
#viral recipe
#madhura recipe
#Alisha’s Life
#Sarita’s kitchen
#rachana ki rasoi
#mood and food
नमस्कार 🙏,
स्वागत आहे तुमचं Alisha’s Life या YouTube channel मध्ये. मी एक गृहिणी आहे. मला वेगवेगळ्या प्रकारचे जेवण बनवायला खूप आवडते व ते इतरांना खाऊ घालायला पण खूप आवडते. मी अगदी साध्या सुध्या पद्धतीने घरचे मसाले वापरून चविष्ट जेवण बनवायचा प्रयत्न करते, व रेसिपीज तुमच्यासमोर channel च्या माध्यमातून पोहोचवते. माझ्या चॅनल ला पुढे जाण्यासाठी तुमच्या पाठिंब्याची खूप गरज आहे. प्लीज चॅनेल ला subscribe करा, म्हणजे आपल्या मराठी जेवण जगभरात ओळखले जाईल. आणि छान छान comments करा 🙏.
धन्यवाद🙏.